आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून कर्जत विधानसभा मतदार संघात दिवाळी भेट : रस्त्यांच्या कामांना 30 कोटी 15 लक्ष
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम एम आर डी ए) क्षेत्रातील रस्ते विकास योजनेअंतर्गत कर्जत- खालापूर विधानसभा मतदार संघात 30 कोटी 15 लक्ष रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
ही मंजुरी ऐन दिवाळीत मिळाल्याने आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून मतदार संघात दिवाळी भेट मिळाल्याची चर्चा आहे.








Be First to Comment