रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा तर्फे आदिवासी बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रोटरी क्लब आॅफ पाताळगंगा तर्फे दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. वडमाळवाडी, मोदी माळ, तुळशीमाळ, खोंडावाडी येथे प्रत्येक घरी एक पॅकेट अशा दोनशे कुटुंबांनी याचा लाभ घेतला.या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्व आदिवासी बांधवांनी रोटरी क्लबचे आभार मानले व समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष गणेश काळे, सहा. सेक्रेटरी देवेंद्र महिंद्रकर,रो.होनावळे सर, रो.शारदा काळे, रो.सुनील भोसले,रो.ऋतुजा भोसले, रो.मेघा कोरडे, रो.सुनील कुरूप, रो.रेश्मा कुरूप, अॅन.अनुराधा होनावळे उपस्थित होते.








Be First to Comment