Press "Enter" to skip to content

पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न

प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

प्रबुध्द सामाजिक संस्थेच्या वतीने एक दिवस बुद्ध विहारासाठी संकल्पनेचा प्रथम पोर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी सर्व धम्मबांधव- धम्मभगिनी यांच्या उपस्थित करंजाडे (बौध्दवाडा) येथील बुध्दविहारात अत्यंत सुंदर पार पडले. यावेळी संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.