अभिजीत पाटील यांची कोकण विभागीय सोशल मीडियाचा समन्वयक पदी निवड
सिटी बेल | पनवेल |
रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभिजीत पाटील यांची कोकण विभागीय सोशल मीडियाचा समन्वयक पदी निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन करताना रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे , उपाध्यक्ष प्रितेश साहू , सेवादल जिल्हा अध्यक्ष राजीव चौधरी , पनवेल विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजित पाटील, मयूर पाटील दिसत आहेत.








Be First to Comment