Press "Enter" to skip to content

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना आदरांजली

दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कर्जत नगरपरिषद तर्फे भावपूर्ण आदरांजली

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर 1931 रोजी त्यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त कर्जत नगरपरिषदेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी नगरसेवक विवेक दांडेकर, नगरपरिषद प्रशासकिय अधिकारी उमेश राऊत, लेखनिक रविंद लाड, रुपेश पाटील, विभावरी म्हामूणकर, सामिया चौगुले आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.