लखीमपुर हिंसाचार प्रकरणी कर्जत बाजारपेठ कडकडीत बंद : सर्वत्र शुकशुकाट
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी येथील हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना तातडीने आपल्या पदावरून हटवावे आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्रा ला अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सत्ताधारी विकास आघाडीने आज सोमवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. महाराष्ट्र बंद च्या हाक मध्ये कर्जत व्यापारी फेडरेशन सामील झाले होते. त्यांनी आज आपली दुकाने बंद ठेवून घटनेचा निषेध केला आहे.










Be First to Comment