जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांच्या प्रयत्नातून अनेक विकासकामांचे लोकार्पण
सिटी बेल | केळवणे |
जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांच्या प्रयत्नातून केळवणे येथे करण्यात आलेल्या अनेक विकासकामांचे आज लोकार्पण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत,शेकाप युवा नेते दशरथ गायकर, संतोष जाधव, सरपंच अश्विनी घरत, उपसरपंच रेश्मा गावंड, राजू मुंबईकर, ग्रामपंचायत सदस्य सुशील ठाकूर, मारुती मोकल,जयश्री कोळी, सुरज घरत, योगेश घरत, पाणी ,पुरवठा अध्यक्ष विलास ठाकूर ,महादेव म्हात्रे, संजय पाटील, राजेश घरत, पुंडलिक पाटील ,नारायण म्हात्रे, बाळकृष्ण ठाकूर,प्रकाश ठाकूर , राजाराम पाटील,तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.









Be First to Comment