सिटी बेल | नागोठणे | याकुब सय्यद |
श्री अष्टविनायक पतसंस्थेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत असताना
बँकेची निर्मिती ही केवळ नफा कमविण्यासाठी केलेली नसून नागरिकांनाचा विकास व त्यांच्या प्रगतीत सहाय्यता करण्यासाठी केली असल्याचे प्रतिपादन चेअरमन विलास चौलकर यांनी केले. श्री अष्टविनायक बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागोठणे या पतसंस्थे च्या 23 व्या वार्षिक चेअरमन श्री चौलकर सभेत बोलत होते.
अष्ट विनायक पतसंस्थेची वार्षिक सभा नागोठणे इंद्रप्रस्थ हॉटेल येथे संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते ये पुढे म्हणले ग्राहकांच्या विश्वास वरच ही बँक एवढ्या प्रगती प्रथवर आहे आवश्यक लोकांना बँक ही वेळोवेळी सय्यता करत आहे आता पर्यंत जवळपास 990 लोकांना कर्ज देऊन वसुली देखळील 100 झाली आहे साधारण आता बँके कडे एक कोटी 71 लाख 13 हजार 440 एवढ्या रक्कमेच्या ग्राहकांच्या ठेवी आहेत. जवळपास बॅंकेचे खातेदार 1500 च्या पुढे आहेत.असे श्री अष्टविनायक बिगर सहकारी पतसंस्थेचे पतसंस्थेचे चेअरमन विलास तोडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना चेअरमन विलास चौलकर यांनी सभेत सांगितले.








Be First to Comment