उरण पंचायत समिती सभापतीपदी सौ समिधाताई म्हात्रे यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा देतांना..
शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी उरण अध्यक्षा सौ.सीमा अनंत घरत, शहर अध्यक्षा नयना पाटील, माजी उपनगराध्यक्षा नाहिदा ठाकुर,फुंडे ग्रामपंचायत सदस्यासौ कविता म्हात्रे, तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल, मा.सभापती नरेश घरत, उपसभापती शुभांगी पाटील दिसत आहेत.








Be First to Comment