Press "Enter" to skip to content

आनंदीबाई शिर्के यांचे दु:खद निधन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील नडवली गावच्या रहिवासी आनंदीबाई पांडुरंग शिर्के यांचे रवि. दिनांक १९/०९/२०२१ रोजी
वयाच्या ९६ व्या वर्षी व्रुद्धपकालाने दु:खद निधन झाले.

आनंदीबाई शिर्के या सुस्वभावी, विनम्र व परोपकारी व्रुत्तीच्या होत्या. तसेच सामाजिक कार्यक्रमात देखील त्या सक्रीय असायच्या. त्यांच्या दु:खद निधनाचे व्रुत्त समजताच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आप्तस्वकीय, मित्र परिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या
परिवाराचे सात्वंन केले.

त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन मूली,सुना,जावई,,नातवंडे असा
परिवार असून दशपिंड मंगळ.दि.२८ सप्टें.रोजी तर उत्तरकार्य शुक्रवार दि.१ आँक्टो.रोजी नडवली येथील राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.