सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
जेष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ यांच्या मातोश्री यशोदा शंकर भुजबळ यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.
मूळच्या वडगाव जिल्हा सातारा येथील त्या रहिवाशी होत्या. अत्यंत प्रेमळ, सुस्वभावी होत्या, त्यांच्या मागे पुत्र शिवाजी,पांडुरंग, दिनकर, शांताबाई भुजबळ (ससाणे), संगीता भुजबळ ( जाधव) नातवंडे,परतुंडे असा मोठा परिवार आहे,त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते उपस्थित होते. कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व पत्रकार सहभागी आहोत,एक मनमिळाऊ वक्तीमत्व आपल्यातून हरपले आहे.खालापूर तालुक्यातील जेष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ यांच्या मातोश्रीचे निधन झाल्याने खालापूर पत्रकार संघाच्यावतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.








Be First to Comment