सिटी बेल | मुरुड | अमूलकुमार जैन |
मुरूड तालुक्यातील काकलघर ग्रामपंचायत हद्दीतील मौजे वांदेली गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम रायगड जिल्हा परिषद निधीतून सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले होते.सदर पुलाचे देयक थकले असल्याने ठेकेदार याने काम बंद केले होते.काल दिनांक 6 सप्टेंबर 2021 रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे सदर पुलाचा बहुतांश भाग हा वाहुन गेला असल्याने वांदेली गावाचा संपर्क तुटला आहे.







Be First to Comment