Press "Enter" to skip to content

आपटा ग्रामपंचायत हद्दीतील गोविंदाची वाडी येथे अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

आपटा ग्रामपंचायत हद्दीतील गोविंदाची वाडी येथील लहान मुलांना अंगणवाडी तून शिक्षण मिळावे यासाठी रायगड जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांच्या जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत गोविंदाची वाडी येथे अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आपटा ग्रामपंचायतीच्या सरपंच निकिता दर्शन भोईर ,उपसरपंच वृषभ धुमाळ , युवा नेते दशरथ अर्जुन गायकर, ग्रामपंचायत सदस्य मयूर शेलार, आसद पिट्टू ,मारुती चव्हाण, दामू माडे, नाजनींन पटेल, संगीता बावधने,किर्ती कदम,दर्शन भोईर, लक्ष्मण बावधणे, शरद वाघे, राम वाघे,प्रमोद सावंत ,स्वप्नील भुवड, रुपेश दुर्गावले, रामा वाघे, अशोक थळी, विलास ठाकूर तसेच अंगणवाडी सेविका व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.