Press "Enter" to skip to content

सागर सुखदरे यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रायगड जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सागर सुखदरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने समाजातील गोरगरीब जनतेला मित्रांच्याहस्ते मोहोपाडा येथे 200 शिवभोजन थाळी वाटप करण्यात आली.आणि गोरगरिब जनतेचे आशिर्वाद त्यांच्या पाठीशी कायम राहुदे असे आशिर्वाद घेण्यात आले.

सागर सुखदरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने रसायनी परिसरात कोरोना पाश्र्वभूमीवर समाजोपयोगी उपक्रम पार पडले.त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष प्रज्ञाताई राजीव सातव यांची सदिच्छा भेट घेऊन आशिर्वाद घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.