Press "Enter" to skip to content

जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून केळवणे आणि कराडे येथे जिमचे साहित्य वाटप

सिटी बेल | पनवेल |

रायगड जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य यांच्या प्रयत्नाने केळवणे आणि कराडे येथे जिमचे साहित्य वाटप करण्यात आले.

कराडे येथे जीमच्या उद्घाटन प्रसंगी पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, रायगड जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, संतोष पाटील (कृ.उ.बा. समिती पनवेल), सुनिल सोनावले (कृ. उ.बा.समिती पनवेल),युवा नेते दशरथशेठ गायकर, जगदीश पवार सदस्य पंचायत समिती , युवा नेते विकास रायकर, शंकर दादा गोडीवले, काशिनाथ गोडीवले, संतोष जाधव उपाध्यक्ष लालब्रिगेड संघटना पनवेल, युवा नेते दर्शन भोईर, आपटे उपसरपंच ऋषभ धुमाळ, विलास ठाकूर , कृष्णा शिर्के मा. उपसरपंच जांभिवली, मनोहर कोंडीलकर उपसरपंच, वामन वाघ सदस्य जांभिवली, सौ. मनिषा साळवी मा .उपसरपंच जांभिवली , सौ. जान्हवी कोंडीलकर सदस्य -जांभिवली, सौ. वेदिका जाईलकर सदस्य- जांभिवली, आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.