सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
जेष्ठ नागरिक संस्था कर्जत अध्यक्षपदी सुभाषचंद्र सिताराम नातू यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
हेगडेवार स्मारक समीती कार्यालयात निवडणुक अधिकारी नंदकुमार मणेर यांच्या अध्यक्षते खाली व संस्थेचे माजी अध्यक्ष मोरेश्वर शहासने यांच्या उपस्थितीत जेष्ठ नागरीक संस्था कर्जत च्या नवीन पदाधिकारी यांची निवड झाली.

अध्यक्ष म्हणुन सुभाषचंद्र सिताराम नातु, ऊपाध्यक्ष अच्युत जनार्दन कोडगीरे,सचिव कृष्णा लक्ष्मण लाड, सहसचिव अनुराधा अशोक मांजरेकर, कोषाध्यक्ष पदमाकर वासुदेव गांगल तर सदस्य म्हणून विलास राजाराम कुळकर्णी, चंद्रकांत सखाराम मांडे, अशोक शंकर मांजरेकर, सुरेश बाबुराव कुडतरकर,सुहास नारायण प्रधान, मुकुंद दिगंबर भागवत, विजयकुमार दिनकर धारप, शिवाजी यशवंत श्रीखंडे, संगीता नंदकुमार मुरकुटे उषा नंदकुमार दिवेकर, प्राजक्ता पांडुरंग गरवारे विरेश्वर गणेश जोशी, व्यंकटेश अच्युतराव हलगत्ती, बळीराम किसन दिघे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.








Be First to Comment