Press "Enter" to skip to content

माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांना मातृशोक

सिटी बेल | उरण | वैशाली कडू |

उरण नगरपालिकेचे गटनेते व माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे व उद्योगपती राजन शिंदे यांच्या मातोश्री मालती भास्कर शिंदे यांचे वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने बुधवार दि. १ सप्टेंबर रोजी निधन झाले.

त्यांच्यावर कोटनाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे उत्तरकार्य रविवार दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता करंजा रोड, गेट नंबर १, गणेश नगर येथे करण्यात येणार आहे. याप्रसंगी कोणत्याही प्रकारचे दुखवते स्वीकारले जाणार नाही असे शोकाकुल शिंदे कुटूंबियांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.