Press "Enter" to skip to content

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम पाहण्यास पदाधिकारी उपस्थित

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम सुनिल गोगटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात खालील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बघण्यात आला.

कार्यक्रमानंतर कर्जत मधील सुप्रसिध्द चित्रकार ज्यांच्या चित्रांना अमेरिकेत पुरस्कार मिळाला असे पराग बोरसे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आंबोट,सावेळे वॉर्ड येथून धीरज मसणे आणि पंकज मसणे यांनी भाजपात प्रवेश केला.यांचे मनापासून स्वागत करून अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते दिनानाथ पुराणिक,रवींद्र खराडे,किसान मोर्चा कोकण संपर्क प्रमुख सुनिल गोगटे, तालुका सरचिटणीस राजेश भगत, संजय कराळे,तालुका महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा गोगटे, भटक्या विमुक्त कोकण संपर्क प्रमुख सुषमा ढाकणे, फादर बॉडी उपाध्याक्ष शर्वरी कांबळे, माजी शहर अध्यक्ष दिनेश सोळंकी, तालुका सोशल मीडिया संयोजक मिलिंद खंडागळे, शहर युवा अध्यक्ष मयूर शितोळे, शहर उपाध्यक्ष समीर घरलुटे,महिला मोर्चा उपाध्यक्ष मनीषा अथनिकर, युवा चिटणीस सर्वेश गोगटे, जिल्हा सांस्कृतिक संयोजक राहुल वैद्य, शहर चिटणीस अभिनय खांगटे, पराग बोरसे, बिराज पाटकर, मिनेश मसणे, धीरज मसणे, प्रकाश मसणे, प्रशांत मसणे, पंकज मसणे, महेश मसणे, किशोर मसणे, वैभव मसणे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.