सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरिक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सद्भावना दिवस प्रतिज्ञा चे सामुहिक वाचन करण्यात आले, याप्रसंगी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

कर्जत नगरपरिषद मध्ये देखील सद्भावना दिवस प्रतिज्ञा चे सामुहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नगरसेवक राहूल डाळींबकर, बळवंत घुमरे, नगरपरिषद कर्मचारी जितेंद्र गोसावी, सुरेश खैरे, अशोक भालेराव, अविनाश पवार, शेखर लोहकरे आदी कर्मचारी उपस्थित होते.








Be First to Comment