सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत तालुका कॉंग्रेस कमिटी तर्फे आज भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी रायगड जिल्हा कॉंग्रेस चिटणीस प्रमोद राईलकर, कर्जत तालुका कॉंग्रेस अध्यक्ष मुकेश तुकाराम सुर्वे, माजी नगराध्यक्ष धनंजय चाचड, माजी उपनगराध्यक्ष संजय सुर्वे, कर्जत तालुका कॉंग्रेस उपाध्यक्ष संदिप पाटील, कर्जत तालुका कॉंग्रेस उपाध्यक्ष हेमंत देशमुख,रायगड जिल्हा कॉंग्रेस अल्पसंख्यांक सचिव ईस्माईल दिवाण, कर्जत शहर कॉंग्रेस माजी अध्यक्ष विजय हरिश्चंद्रे, कर्जत शहर कॉंग्रेस सरचिटणीस सुभाष मदन, युवक कॉंग्रेस कार्यकर्ते निहार मोहंती कर्जत तालुका कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश नलावडे आदी उपस्थित होते.








Be First to Comment