सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
भारतीय जनता पार्टी मध्ये सावेळे जिल्हा परिषद वार्डातील बहुसंख्य तरुणांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याने प्रभावित होऊन जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या कामावर विश्वास ठेवून सुनील गोगटे यांच्या पुढाकाराने राहुल मसणे आणि मिनेश मसणे यांच्या मार्गदर्शनाने तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या हस्ते प्रवेश केला.
कर्जत शहरातील भाजपच्या संपर्क कार्यालययात मिनेश मसणे, समाधान मसणे, प्रसाद मसणे, भालचंद्र मसणे, सागर मसणे, प्रशांत मसणे, साहिल मसणे, हरेश काटकर, ऋत्विक मसणे, रोशन मसणे, किशोर मसणे, योगेश मसणे, कुलदीप मसणे, संतोष ठमके, दामू मसणे, प्रसाद मसणे, प्रकाश मसणे, निवृत्ती मसणे, कुमार मसणे, तेजस मसणे, यतीश मसणे, देवा मसणे, नरेश मसणे, महेश मसणे, रुपेश मसणे, सुनील मसणे, सुरेश मसणे, अनंत मुने, यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला.

यावेळी जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, तालुका सरचिटणीस संजय कराळे, शहराध्यक्ष बळवंत घुमरे, शहर सरचिटणीस प्रकाश पालकर , तालुका महिला आघाडी अध्यक्ष स्नेहा गोगटे, सोशल मीडिया कोकण संपर्क महिला मोर्चा संयोजक गायत्री परांजपे, तालुका सोशल मीडिया संयोजक मिलिंद खंडागळे, सावेळे जिल्हा परिषद वॉर्ड अध्यक्ष अंकुश मुने, युवामोर्चा शहर मयुर शितोळे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष बिलाल आढाळ, तालुका प्रज्ञा प्रकोष्ठ समीर सोहोनी, युवा शहर चिटणीस सर्वेश गोगटे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिषेक तिवारी आणि मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment