सिटी बेल| उरण | विठ्ठल ममताबादे |
माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या उपस्थितीत द्रोणागिरी शिवसेना शहर शाखेचे अध्यक्ष जगजीवन भोईर यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त सर्वसामान्य कुटुंबातील पाच मुले शिक्षणासाठी दत्तक घेतली.
कोरोना काळात देशातील अनेक कुटुंबांची व मुला-मुलींची वाताहत झाली तसेच अनेक विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले. अशाच एका बनारस येथे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना अर्धवट शिक्षण सोडोवे लागले होते त्यांच्या शिक्षणाची संपुर्ण जबाबदारी शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेने घेऊन त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी हातभार लावून शिवसंपर्क अभियानात वयानुसार शिक्षण ही योजना राबविली.
सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी मनोहरशेठ भोईर जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार, दिनेश पाटील माजी जिल्हाप्रमुख व विश्वस्त जे एन् पी टी,सदानंद गायकवाड माजी पोलीस आयुक्त (S P), नरेश रहाळकर उपजिल्हाप्रमुख, संतोष ठाकूर तालुका प्रमुख उरण,भूषण पाटील विश्वस्त जेएनपीटी, महादेव घरत उरण विधानसभा संपर्क प्रमुख,जे.पी. म्हात्रे तालुका संपर्क प्रमुख, विजय भोईर जिल्हा परिषद सदस्य, हिराजी घरत पंचायत समिती सदस्य,दिपक ठाकूर पंचायत समिती सदस्य,गणेश म्हात्रे उरण शहर संपर्क प्रमुख, रमेश म्हात्रे जिल्हा आरोग्य समिती प्रमुख, भावनाताई म्हात्रे तालुका संघटिका, के. एम्. घरत उपतालुका संघटक, गणेश घरत कार्याध्यक्ष अंतर्गत युनियन, आदिनाथ भोईर सरपंच नवीन शेवा,सागर घरत सरपंच फुन्डे,निशांत घरत युवा सेना उपअधिकारी आदी विविध पक्षाचे कार्यकर्ते, शाखाप्रमुख, शाखेचे सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेनेच्या अंगिकृत संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला आघाडी कार्यकर्त्यां, द्रोणागिरी शहर पदाधिकारी उपस्थित होते.सर्व मान्यवरांनी जगजीवन भोईर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

व्यापारी असोसिएशन अध्यक्ष रवींद्र पाटील,शिवसेना द्रोणागिरी उपशहर प्रमुख प्रतीकदादा पाटील,युवा सेना युवा अधिकारी करण पाटील,शिवसेना द्रोणागिरी शहर सचिव धनंजय शिंदे,रवींद्र घरत ,आनंद कोपे, बाजीराव घोडके, चेतन घरत, विष्णू जाधव , राजकुमार रेवे,रमेश पवार, प्रभाकर भोईर , सागर खांडेकर , अंकुश चव्हाण ,रुपेश पाटील, सोमनाथ भोईर , अशोक पाटील , संजय कापसे, बापू गोरड,शिवेंद्र मात्रे , प्रितम म्हात्रे, सोपान दहिफळे, लियोन डीसुझा,बाळू लवटे , संदीप जाधव,शंकर गोरड,संतोष बजबळकर, अमोल चव्हाण, समाधान गावडे,महादेव सूर्यवंशी, महादेव क्षीरसागर,शंकर भोसले तसेच द्रोणागिरी सेक्टर 48 मधील नवनियुक्त शिवसेना महिला शाखाप्रमुख नोळे मॅडम, शिवसेना उपशाखाप्रमुख वीर मॅडम, शिवसेना सचिव छाया सुर्यवंशी मॅडम,सपना घरत मॅडम, रेश्मा जाधव मॅडम उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमणिक म्हात्रे सर यांनी केले.








Be First to Comment