Press "Enter" to skip to content

कोमनादेवी ऑक्सिजन पार्क ठरतोय पर्यटकाचं आकर्षण केंद्र

सिटी बेल | सारडे | प्रशांत म्हात्रे |

प्रत्येक जण या जगात आनंद शोधत असतो, कुणाला आनंद हा कुणाची सेवा करून मिळतो, कुणाला आनंद हा दुसऱ्याला मदत करून मिळतो, कुणाला आनंद कधी कधी दुसऱ्याच चांगलं पाहणं यात मिळत असतो परन्तु काही लोक जे आहेत ते नैसर्गिकरित्या तयार केलेली जी ठिकाण आहेत आणि पर्यावरण पूरक उद्यान आहेत अश्या स्थळ याला भेट दिल्यावर अनंद मिळत असतो अल्पवधीत निर्माण झालेल सारडे येथील निसर्गरम्य सजलेल कोमनदेवी ऑक्सिजन पार्क ये पर्यटकाच कमालीच आकर्षण केंद्र बिंदू ठरलं आहे.

सारडे विकास मंच ने आपल्या स्वप्नातील उद्यान म्हणून कोमनदेवी ऑक्सिजन पार्क ची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे सारडे डोंगर परिसरात वृक्षारोपण विविध उपक्रमांनी सजविले आहे, तसेच तिथं पार्क मध्ये मुलांना खेळण्यासाठी सी स्वा, बेंचेस, बांबू हट, झुला, आणि नैसर्गिकरित्या भरपूर ऑक्सिजन देणारी तुळशीच्या रोपांची लागवड ,डोंगरावर चढण्यासाठी कोल आणि साड्या पासून रस्ता,बियर च्या बॉटल चा कट्टा,टायर गार्डन, तसेच फुलपाखरू आकर्षित करणारे buttarfly वृक्ष तसेच पार्क मध्ये बहुतांश फुल झाडे म्हणून येणारा पर्यटक हा ऑक्सिजन पार्क ला भेट देऊन पुढे कोमनदेवी धरण ज्यातील गाळ काढून लहान मुलांना पोहण्याची व्यवस्था येथे पोहण्याचा मनमुराद आनंद आपल्या कुटुंबासमवेत सुट्टी व इतर दिवशी येतात आणि सारडे विकास मंच ने बनविलेले पार्क याच मात्र कौतुक केल्याशिव जात नाहीत म्हणून समर्थ रामदास स्वामी दासबोध या ग्रंथात म्हणतात की देहे त्यागीता कीर्ती मागे उरावी , मना सज्जना हेच क्रिया धरावी , मना चंदनाचे परित्व झी जा वे परी अंतरी सज्जना निवावे आशा प्रकारे कोमना देवी ऑक्सिजन पार्क ठरतोय पर्यटक यांच्या आकर्षण याच ठिकाण सर्व पर्यटकांना विनंती आसेल आपण आणलेला कचरा म्हणजे बॉटल किंवा प्लास्टिक सर्व एकत्र ठेवा जेणे करून हा परिसर घाण होणार नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.