Press "Enter" to skip to content

आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचे स्केच काढून प्रांजल कडू ने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सिटी बेल | उरण | प्रतिनिधी |

कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांचे स्केच काढून प्रांजल कडू हिने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा आज ५ ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो. या वाढदिवसाचे औचित्य साधत १० वी इयत्तेत शिकणाऱ्या प्रांजल घन:श्याम कडू हिने स्केच काढून तिने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचे काढलेले स्केच फेसबुक व व्हाट्सएपवर व्हायरल करताच अनेकांनी प्रांजलचे अभिनंदन करून तिला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.