सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
क्रांतीसिंह नाना पाटील जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी कार्यालयात अभिवादन केले.
यावेळी नगरसेवक संकेत भासे, कार्यालयीन अधिक्षक अरविंद नातू, रवींद्र लाड, सारिका कुंभार, मनीष गायकवाड,अविनाश पवार, बापू बहिरम, हृदयनाथ गायकवाड, सुरेश खैरे, संजय पाटील, जयेश घरत सह कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.









Be First to Comment