Press "Enter" to skip to content

श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टच्या वतीने महाड येथील 50 कुटुंबांना मदत

सिटी बेल | पनवेल |

महाड पूरग्रस्त भागात श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट पनवेल याच्या वतीने महाड येथील 50 कुटुंबांना मदत करण्यात आली.

यावेळी त्यांना एका फॅमिली किटमध्ये आटा 1 किलो, तेल 1 लिटर, साखर 1 किलो, मीठ 1 किलो, पोहे 1 किलो, चहा पावडर 250 ग्रॅम, हळदी पावडर 100 ग्रॅम, मसाला पावडर 200, स्टीलची थाळी 2pc, स्टील ग्लास 2pc, वॉशिंग साबण 3 पीस, बाथ साबण 2, टॉवेल मध्यम आकार 1 पीस, ब्लँकेट 2, टी शर्ट नवीन 2, ट्रॅक पँट 2, टूथ ब्रश 4, पेस्ट 1, पीसी
19 सॅनिटरी नॅपकिन 10, मेणबत्ती 12, मॅच बॉक्स 1 बंडल, दुधाची पावडर 200 ग्रॅम, मोठा गदा 1pc (CHATAI), डास अगरबत्ती 6 पाउच, कंघी 1, गाऊन 2pc, लादी कपडा, बंडी कापडा, लेडीज अंडरवेअर 2, खोकल्यासाठी औषध, सर्दीसाठी औषध, तापावर औषध, दोन बर्नरचा गॅस, तांदूळ, डाळ आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या वेळी श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे दानशूर अध्यक्ष अॅड मनोहर पी सचदेव आणि आनंद (चिंतामणी) धुरी व सहकारी याच्या मार्फत वाटप केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.