सिटी बेल | महाड |
भाजप नगरसेवक नितीन जयराम पाटील यांच्या कडून महाड येथील पूरग्रस्त १०० कुटुंबाना साठी तांदूळ ,दोन डाळी, तेल,मीठ, साखर, चहा पावडर ,अशी शिधासामुग्री महाड येथील देण्यात आली .
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पनवेल नगरी यांच्या माध्यमातून ही सामुग्री सदर ठिकाणी पाठविण्यात आली .









Be First to Comment