सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
इनरव्हील क्लबच्यावतीने कर्जत मधील पूरग्रस्तांना जीवनाशयक वस्तूची मदत करण्यात आली.
इनरव्हील क्लब ऑफ कर्जत एक महिलांची सामाजिक संस्था आहे, ते नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असतात, 21 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, याप्रसंगी इनरव्हील क्लब अध्यक्ष करूणा पराडकर, उपाध्यक्ष उत्तरा वैद्य, सेकेट्ररी मोनिका बड़ेकर, आयसओ शिल्पा दगडे, एडिटर वनिता सोनी, सी.सी. ज्योत्स्ना शिंदे, प्राची चौडिया, सुलोचना गायकवाड, शिला गुप्ता, पूनम मुसळे,आरती भोईर,कीर्ती जोशी, सुप्रिया गिरी, वैशाली दांडेकर यांनी कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील गुंडगे येथील पंचशील नगर मध्ये 34 पूरग्रस्त परिवारांना जीवनावश्यक वस्तूच्या कीटचे वाटप केले.








Be First to Comment