Press "Enter" to skip to content

शिवसेना उपतालुका संघटक के.एम.घरत यांच्या कडून पूरग्रस्तांना मदत

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |

उपतालुका संघटक के. एम्. घरत यांच्या वतीने महाड पूरग्रस्त व दरडग्रस्त बंधु भगिनींना मदतीचा हात म्हणून १० नवीन साड्या, १० नवीन टाॅवेल व इतर कपडे तालुका प्रमुख श्री संतोष ठाकूर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
यावेळी उपतालुका प्रमुख कमळाकर पाटील, विभाग प्रमुख एस्. के. पुरो, ग्रा. पं. सदस्य धनेश ठाकूर आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.