सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |
उरण तालुक्यातील शिवसेना शाखा टाकीगावच्या शाखाप्रमुख पदी उमेश जोशी, उपशाखाप्रमुख पदी संगम रामचंद्र पाटील, जेष्ठ सल्लागार पदी राजाराम प्रभाकर जोशी, युवासेना अधिकारी पदी रवींद्र बळीराम जोशी सेक्रेटरी पदी सत्यम अनंत जोशी यांच्या नियुक्त्या शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी नियुक्ती पत्र देऊन जाहीर केल्या.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर उपतालुकासंघटक के.एम.घरत, ग्रा.पं.सदस्य धनेश ठाकूर, शहरसंपर्कप्रमुख गणेश म्हात्रे उपस्थित होते.












Be First to Comment