सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
खा. सुनिल तटकरे यांच्या प्रेरणेने व पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे, आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड येथील पूरग्रस्तांना मदत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस नागोठणे शहर यांच्या वतीने १०० बॉक्स बिसलरी पाणी, १०० पॅकेट पोहे, १०० मेणबत्ती सेट, २५ बिस्कीट बॉक्स तसेच महिलांना उपयुक्त असे कपडे आदी सामान टेम्पो द्वारे मंगळवारी महाडकडे रवाना करण्यात आले. पूरग्रस्तांना मदत करून राष्ट्रवादी काँग्रेस नागोठणे शहर यांनी माणुसकीचे दर्शन घडविले.
पूरग्रस्तांना मदतीचे सामान राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते भाई टके यांच्या निवासस्थाना जवळून टेम्पो द्वारे महाड कडे रवाना झाले त्यावेळी विभागीय नेते नरेंद्रशेठ जैन, डॉ. राजेंद्र धात्रक, विलास चौलकर, प्रकाशशेठ जैन, लियाकतशेठ कडवेकर, रियाजशेठ अधिकारी, चंद्रकांत गायकवाड, बाळासाहेब टके, सुधाकर जवके, चंद्रकांत कामथे, दिलीप शहासने, प्रविण जैन, सुनिल लाड, विनय गोळे, ग्रा. पं. सदस्य अकलाख पानसरे, दिनेश घाग, मंगेश तेरडे, नितीन पत्की, भारत भोय, श्रीपाल जैन, मनोज टके, धृव सोष्टे, चेतन टके, गुड्डु मोदी, अक्षय नागोठणेकर, कुणाल तेरडे, हितेश जैन, श्याम पाटील, अॅड. श्रीकांत रावकर, प्रथमेश काळे, सिद्धेश काळे, वैभव कामथे, केतन भोय, तुकाराम खांडेकर, रोहित चौलकर, रोहिदास हातनोलकर, विठ्ठल खंडागळे, किशोर नागोठणेकर, सुदर्शन कोटकर, अनिल नागोठणेकर, कमलेश जैन, प्रकाश मेस्त्री, गोटू राजीवले, दिपक पडवळ, मोरेश्वर संगणे, सुजाता जवके, प्रतिभा तेरडे, स्नेहल काळे, संध्या जाधव, अनिता पवार, उषा धजेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment