Press "Enter" to skip to content

पनवेल तालुक्यात शिवसंपर्क अभियानाचा धडाका

सिटी बेल | पनवेल |

शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक २२/०७/२०२१ व शुक्रवार दि.२३/०७/२०२१ रोजी ग्रामीण भागातील प्रामुख्याने मौजे कोन, मौजे नेरे, मौजे वावंजे, पंचायत समिती गणातील समाविष्ट गावांतील शिवसैनिक, पदाधिकारी व जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिव संपर्क अभियान दौरा आयोजित करण्यात आला होता.

शिव संपर्क अभियान दौऱ्यात भरत पाटील, शिवसेना संघटक पनवेल तालुका, दिपक निकम शिवसेना विधानसभा संघटक, एकनाथ म्हात्रे शिवसेना ग्रामीण तालुका प्रमुख, रामदास पाटील ग्रामीण संघटक, योगेश तांडेल ग्रामीण संपर्क प्रमुख, विश्वास पेटकर, प्रकाश पाटील उप सरपंच तसेच उपतालुका प्रमुख विष्णू लहाने, कुंभारकर, शशीकांत भगत, बबन फडके, विभाग प्रमुख मारुती म्हात्रे, दत्ता फडके, ज्ञानेश्वर भंडारी, शिवसेना संघटक, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक, तसेच युवा सैनिक मोठ्या संख्येने शिव संपर्क अभियानात सहभागी झाले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.