Press "Enter" to skip to content

किल्ला ग्रामपंचायतीचे वतीने गरजूंना भांडी वाटप

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

विविध प्रकारचे उपक्रम राबवून उपक्रमशील ग्रा.पंचायत म्हणून विशेष ओळख असणाऱ्या किल्ला ग्रा.पंचायतीचे वतीने नुकतेच गरजूंना भांडी वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.

ग्रामपंचायत हद्दीतील अशोक नगर येथील गरजू व गरजवंत रहिवासी यांना सदरचे भांडी वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच राकेश बामुगडे,सदस्य दीपक जमदाडे,ग्रामसेवक पुनम पाटील,कार्यकर्ते बाळा पाबरेकर,महेश बामुगडे, रुपेश बामुगडे,विजय दळवी,नरेश चांदोरकर, अध्यक्ष संदीप पालकर,जितेंद्र पालकर, विनोद चांदोरकर,सतीश पालकर, अशोक चांदोरकर, अतिश वाटवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.