Press "Enter" to skip to content

अश्विन पाटील मित्र परिवारातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

रक्तदान श्रेष्ठदान, रक्तदान सेवा हीच ईश्वराची सेवा असे ध्येय उराशी बाळगून, गोरगरिबांना मदत करण्याच्या दृष्टीकोणातून अश्विन पाटील मित्र परिवार तर्फे व श्री साई ब्लड बँक पनवेल यांच्या सहकार्याने उरणमधील स्वर्गीय अश्विन रमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक 30 जुलै 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत उरण शहरातील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल देऊळवाडी,विमला तलाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्या इच्छुक रक्त दात्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी
तुषार पाटील-8976746474,
गणेश पाटील-9833001393,
पप्पू सूर्यराव -9821625362,
शेखर पाटील -9082553954
निलेश घरत -8169704866,
ऋषिकेश तांडेल -9819632075
यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अश्विन पाटील मित्र परिवार तर्फे करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.