‘तोचि एक रामदास’ व ‘शांताबाईचे कार्ट’ नाट्य पुस्तके वाचकांच्या भेटीला
सिटी बेल | पेण | प्रशांत पोतदार |
पेण येथील ज्येष्ठ साहित्यिक व दिपश्री साप्ताहिकाचे संपादक बाळ सिंगासने यांच्या दोन नाट्य पुस्तकांचे प्रकाशन निवृत्त शिक्षक व साहित्यिक पिंगळे सर तसेच युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
तोचि एक रामदास ही नाट्य पुस्तिका व शांताबाईचे कार्ट असे दोन पुस्तके कला साहित्यिक बाळ सिगासने यांनी कोरोना काळातील लॉक डाऊन मध्ये लिहिण्यात आल्याचे बाळ सिगासने यांनी सांगितले. या आधी सुद्धा त्यांनी अनेक विषयावर विविध पुस्तके लिहिले असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सर्व पत्रकार उपस्थित होते.








Be First to Comment