Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषद हद्दीतील विकास कामाचे लोकार्पण

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत नगरपरिषद हद्दीतील श्री हनुमान मंदिर पाटील आळी ते ठोंबरे यांच्या घरापर्यतचे गटार बंदिस्त करण्यात आले, या कामाचे लोकार्पण करण्यात आले.

श्री हनुमान मंदिर पाटील आळी ते ठोंबरे यांच्या घरापर्यतचे गटार नगरपरिषद फंडातून 16 लाख 39 हजार 560 रुपये खर्च करून बंदिस्त करण्यात आले, या कामाचे लोकार्पण नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगरसेविका मधुरा चंदन, वैशाली मोरे, स्वामींनी मांजरे, भारती पालकर, विशाखा जिनगरे, पुष्पा दगडे, सुवर्णा निलधे, नगरसेवक राहुल डाळींबकर, बळवंत घुमरे,नितीन सावंत, विवेक दांडेकर, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगर अभियंता मनिष गायकवाड,कनिष्ठ अभियंता सारिका कुंभार, रचना सहाय्यक लक्ष्मण माने, माजी नगरसेवक दिपक मोरे, दिपक बेहेरे, शिल्पा दगडे, प्रशांत पाटील, मंदार मेहेंदळे आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.