सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत नगरपरिषद कार्यालयात आज दि. 26 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी लेखनिक रविंद्र लाड, रिशिता शिंदे,दिलीप गायकवाड, छाया कुलकर्णी, जयेश घरत, विलास गायकवाड, शेखर लोहकरे, गोपाळ शेलार आदी उपस्थित होते.









Be First to Comment