पहा प्रत्यक्ष दरड कोसळण्याचा लाइव्ह व्हिडिओ
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
रायगड जिल्यातील रोहा तालुक्यातील येथे दिनांक 17 जून 20 21 रोजी सकाळी पहाटेच्या सुमारास रोहा केळघर मार्गे मुरुड रोड कवालठे येथे दरड कोसळली असून या मध्ये कोणतीही जीवित नाही परंतु सकाळपासून हा रोड रहदारीस बंद करण्यात आलेला आहे.
बांधकाम खात्याचे श्री घाडगे व इतर अधिकार्यांचे दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा रोड रहदारीस चार ते पाच नंतर खुला करण्यात येईल आसे घाडगे यांनी सांगितले आहे.










Be First to Comment