Press "Enter" to skip to content

लोकाभिमुख कार्यक्रमांतून आमदार अमरसिंह पंडित यांना देण्यात आल्या जन्मदिनाच्या शुभेच्छा.

सिटी बेल/ नेरे

गेवराई तालुक्याचे सुपुत्र मा श्री संजय घाडगे साहेब यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच गेवराई तालुक्याचे भाग्यविधाते बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा मा आमदार अमरसिंह पंडीत (भैया साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहकुंज आधार गृह नेरे पनवेल येथे वयोवृद्ध नागरिकांना अन्नदान करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल चे विदयमान संचालक श्री संतोष पाटील, हरिग्राम तसेच नेरे ग्रा पंचायत उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल तालुका युवक अध्यक्ष श्री दर्शन ठाकुर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.