Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषदेत महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त अभिवादन

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील,गटनेते नितीन सावंत, माजी नगरसेवक दिपक मोरे, कार्यालयीन अधिक्षक अरविंद नातू, जितेंद्र गोसावी, लक्ष्मण माने, रविंद्र लाड, सुदाम म्हसे, कल्याणी लोखंडे, सुरेश खैरे, शेखर लोहकरे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.