सिटी बेल । कामोठे ।
कामोठे भाजपचे मंडळ अध्यक्ष रविशेठ जोशी यांचे सुपुत्र मितेश रविंद्र जोशी यांचे वयाच्या 30 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास घेतला. त्यांची फुफ्फुस निकामी झाल्याने तब्बल दीड महिने सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.
इतक्या तरूण वयात मितेश यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.








Be First to Comment