सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यालयीन अधिक्षक अरविंद नातू, जितेंद्र गोसावी,रविंद्र लाड, सुदाम म्हसे, कल्याणी लोखंडे, रुषिता शिंदे, सुरेश खैरे आदी उपस्थित होते.









Be First to Comment