सिटी बेल । आवरे । करण ठाकूर ।
आवरे गावातील प्रतिष्ठित नागरिक , एक मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व , हसतमुखत , असणारे सोज्ज्वळ असे उदारमतवादी उमदा तरुण ऐन 45 च्या तारुण्यात असणार व्यक्तित्व त्यांचं प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झालं.
घरची परिस्थिती बेताची परन्तु या जीवघेणा आज राशी झुंज दिली परन्तु नियती पुढे कुणाचे काही चालत नाही अखेर नियतीचा जय झाला आशा प्रकारे गावात सर्वांच्या सुखदुःखा च्या प्रवासात साथ देणारे दिलखुश गावंड हे अचानक पने जाण्यने त्यांच्या कुटुंबावर शोक कला पसरली आहे या दुःखात त्यानं परमेश्वर सहनशक्ती देऊ अशी ईश्वर चरणी प्रार्थना दशविधी व उत्तर कार्य हे एकच दिवशी म्हणजे रविवार दिनांक 30 /5/2021रोजी राहत्या घरी होणार आहे.
त्यांच्या पाश्चात् पत्नी , भाऊ , वहिनी दोन मुलं असा परिवार आहे समस्त कुटुंब हे शोकाकुल आहे दिलखुश जिच्य आत्म्याला चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना कुठल्याही प्रकारचे दुखवटा आणु नये.








Be First to Comment