Press "Enter" to skip to content

वडगाव येथे सांडपाणी गटार बांधकामांचे भुमिपुजन

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

मौजे वडगांव येथे कमलाकर ठोंबरे यांचे घरापासून ते मुख्य गटारापर्यत गटार बांधणे या कामाचे भुमिपूजन सरपंच गौरी महादेव गडगे यांच्याहस्ते पार पडले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य कल्पना ठोंबरे,सरिता गडगे , चंद्रकला वाघमारे, शिवाजी शिंदे , राजेश पाटील , महादेव गडगे , संदेश मालकर तसेच मदन ठोंबरे , संतोष पाटील , सुरेश पारंगे जगदिश शिंदे ,संदिप शिंदे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

वडगाव ग्रामपंचायत हद्दित विविध विकास कामे सुरू केल्याने ग्रामस्थांनी वडगांव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी रश्मी शिंदे ,सरपंच गौरी गडगे , सदस्यांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.