Press "Enter" to skip to content

सिटी बेल फास्ट ट्रॅक फोटो

सहाय्यक पोलिस आयुक्त विनोद चव्हाण गुन्हे शाखा यांची शिवसेना उलवे शहर प्रमुख प्रथमशेठ पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी शिवसेना रायगड जिल्हा संघटक तसेच भारतीय मराठा महासंघ कोकण प्रदेश अध्यक्ष सदानंदराव भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोल्हटकर, सचिन नंदकुमार भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

छाया : सुनिल ठाकूर

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.