सिटी बेल । अलीबाग ।
आज दिनांक 15/05/2021 रोजी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील, माजी मंत्री माजी आमदार मिनाक्षीताई पाटील, माजी आमदार पंडितशेठ पाटील तसेच राजन पाटील यांच्या मातोश्री सुलभा प्रभाकर पाटील (काकू) यांचे आज वृद्धापकाळाने देवाज्ञा झाली आहे. सर्व अंत्यविधी दुपार नंतर पूर्ण होणार आहेत.
आमदार जयंत पाटील यांनी सध्या कोरोना परिस्थितीत असलेले लॉकडाऊन आणि नियमावली याचा विचार करता आपण सर्वांना नम्र आवाहन केले आहे की कृपया कोणीही त्यांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी येऊ नये.








Be First to Comment