सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर ।
उरण तालुक्यातील चिर्ले येथील जेष्ठ शिवसैनिक कै.आत्माराम दामाजी भोपी यांचे नुकताच वयाच्या 81 व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
कै.आत्माराम भोपी हे सुरवाती पासुनचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते .ते शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा .चिर्ले गावात शिवसेनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवुन शिवसेनेचा वसा चिर्ले गावात चालू ठेवला.ते शांत .व प्रेमळ.व बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून उरण तालुक्यात परिचित होते.त्यांच्या अचानक जाण्याने चिर्ले गावात पोकळी निर्माण झाल्या ची खंत ग्रामस्थानी व्यक्त करुन आम्हा ला सदैव त्यांचीआठवण स्मरणात राहिल व त्यांना या दुखातून सावरण्याची ईश्वर चरणी प्रार्थना केली.
त्यांच्या प:शात त्याना एक मुलगा दोन मुली .जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक 7/5/2921रोजी होणार असुन उत्तर कार्य सोमवार दिनांक 10/5/2021रोजी चिर्ले येथील राहत्या घरी त्यांच्या कुटुंबियां च्या उपस्थितीत होणार आहे.








Be First to Comment