Press "Enter" to skip to content

श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर सिस्टीमचे उद्धाटन

सिटी बेल । श्रीवर्धन । केतन माळवदे ।

श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर सिस्टीमचे उद्धाटन पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुकर ढवळे , प्रांताधिकारी अमित शेडगे,तहसीलदार सचिन गोसावी.या सिस्टीमुळे कोवीड रूग्णांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या प्रसंगी आराठी येथे तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटर ची प्रत्यक्ष पाहणी अदितीताई तटकरे यांनी केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.