सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर ।
शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ताजी दळवी यांच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी जगजीवन भोईर यांची शिवसेना द्रोणागिरी शहर प्रमुखपदी नियुक्ती केली आणि शिवसेना पक्ष वाढीसाठी, पक्ष बांधणीसाठी व विस्ताराठी तसेच पुढील वाटचालीसाठी शुभार्शिवाद दिले.








Be First to Comment