Press "Enter" to skip to content

कळंबोली येथे बजरंग दलाच्या वतीने रक्तदान शिबिर


सिटी बेल लाइव्ह / पाणदिवे (प्रतिनिधी )


विश्वहिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल कळंबोली समित्यांच्या वतीने सुधागड विद्यासंकुल कळंबोली च्या सभागृहात एम् जीएम रूग्णालय कामोठ्याच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन आज दि.१९ ला आयोजित करण्यात आले होते .
बजरंग दल कळंबोली समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवत असते .करोनाच्या महामारीने एम् जी एम् रूग्णालयाला रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने बररंग दल कळंबोलीला केलेल्या अावाहनाला प्रतिसाद देवून सोशल डीस्टंसिंग ,सॅनिटायझर तसेच कोरोना च्या अटी व शर्थी चे पालन करून सदर रक्तदान शिबिर यशस्वी करून राष्ट्रीय उपक्रमाला हातभार लावला .या वेळी ५५ रक्तदात्यानी रक्तदान केले.हा उपक्रम यशस्वीतेसाठी निलेश पाटील ,सुनिल उतेकर,अजय सुर्यवंशी,सचिव झुंजारराव , अमित सोलंकर ,संदीप सिंग आदि समितीच्या कार्यकरत्यांनी मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.